रवी महाजन व प्रमोद बारेला यांच्या संयुक्त विद्यमाने मुथखळा व मूत्ररोग प्रथम आदिवासी भागात मोफत आरोग्य शिबीर चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेम...
रवी महाजन व प्रमोद बारेला यांच्या संयुक्त विद्यमाने मुथखळा व मूत्ररोग प्रथम आदिवासी भागात मोफत आरोग्य शिबीर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आदिवासी भागात काही भाग वर असल्याने काही गावांमध्ये क्षारयुक्त पाणी चे प्रमाणे असल्याने मुतखडा व मूत्ररोग मोठ्या प्रमाणावर लोकांनां झालेला दिसून आला.तसेच उप सरपंच प्रमोद बारेला यांनी जळगाव येथील सर्जन डॉ रवी महाजन,मुतखडा सुपर स्पेशलिस्ट यांच्याशी समर्क करून भागातील लोकांचा आजारची माहिती दिली,असताना डॉक्टरांनी आदिवासी भागात शिबिर आयोजित करावे अशी विनंती केली.कारण चोपडा तालुक्यातील मुतखडा सुपर स्पेशलिस्ट नसल्याने लोकांना खूप चकरा मरावा लागतात,आणि चुकीचा सल्ला मिळतो.
म्हणून हा शिबीर वैजापूर उपकेंद्र येथे आयोजित करण्यात आले.तरी हा आदिवासी भागात प्रथमच प्रमोद बारेला यांचा नेतृत्वात राबविण्यात आले. तसेच या शिबिरामध्ये आदिवासी भागा सह शिरपूर अडावद,चोपडा,मध्यप्रदेश या भागातील मोठ्या संख्येने लोकांनी भाग घेतला.आणि या शिबिरात डॉ.प्रमोद पाटील यांनी मोफत औषधी गोळ्या वाटप करून एकूण ८० लोकांचे तपासणी करून ३७ लोकांना रेशन कार्ड व आधार कार्ड जन आरोग्य महात्मा ज्योतिबा फुलेब आयुष्य भारत अंतर्गत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी.त्याचप्रमाणे वैजापूर ग्रामपंचायत चे सरपंच दत्ता पावरा व नामा पावरा युवा सामाजिक कार्यकर्ता मेलाने यांचेही सहकार्य लाभले.
या वेळी उपस्थित,प्रमोद बारेला उप सरपंच, वैद्यकीय अधिकारी डॉ.निळे वैजापूर आरोग्य केंद्र डॉ.शोएब शेख कर्जाणे आरोग्य केंद्र डॉ.आनंद राठोड,देवगड केंद्र,आरोग्य सेवक प्रशांत बोरसे,वसंत बारेला आरोग्य सेवक वैजापूर वंदनाताई पाटील आशा वर्कर वैजापूर,आदिवासी सामाजिक कार्यकर्ते नामा पावरा, मेलाने,व जळगाव व चोपडा येथील आरोग्य मित्र उपस्थित होते
प्रतिक्रिया
रुपाली बारेला,
मला आठ महिन्यापासून मुतखडा हा मोठ्या प्रमाणावर झालेल्या असून,मला योग्य सल्ला व उपचार मिळत नसल्याने तो त्रास मला सहन करावा लागत होता,परंतु या शिबिरामध्ये डॉक्टरांचा योग्य सल्ला मिळाला यामुळे शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.
No comments