मोहित तळेले यांना जर्मनीच्या कॉसल विद्यापीठातून एम एस पदवी प्रदान इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील रहिवास...
मोहित तळेले यांना जर्मनीच्या कॉसल विद्यापीठातून एम एस पदवी प्रदान
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील रहिवासी प्रा.एन टी तळेले यांचे चि. मोहित नारायण तळेले यांनी जर्मनीच्या कॉसल युनिव्हर्सिटीमधून एम एस पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग फंक्शनल सेफ्टी इंजीनियरिंग मध्ये त्यांनी ही पदवी प्राप्त केली आहे. त्याबद्दल त्यांचे देवेंद्र महाजन, सौ. स्नेहल महाजन, सौ.ज्योती तळेले, प्रा. आर वाय पाटील, प्रा. देवेंद्र पाचपांडे, अनिल लढे,प्रा. एल डी चौधरी, दिनकर चोपडे, ललित कुमार फिरके, युवराज वाघुळदे, प्रमोद चौधरी, डॉ. विलास तळेले, सुरेश भोगे, यशवंत पाटील यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

No comments