adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ.पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

  डॉ.पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न चोपडा तालुक्यातील गौर्यापाडा येथे जैविक मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी वि...

 डॉ.पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

चोपडा तालुक्यातील गौर्यापाडा येथे जैविक मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत आयोजन 



प्रतिनिधी चोपडा

संपादक : हेमकांत गायकवाड 

दिनांक 10/02/24शनिवार रोजी गाव-गौर्यापाडा  तालुका चोपडा येथे जैविक मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत गौर्यापाडा येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  श्री.चेतन  साळुंखे कृषी सहाय्यक  यांनी केले या प्रसंगी  श्री. नरेंद्र. डी. जाधव साहेब, मंडळ कृषी अधिकारी हातेड, यांनी या योजने विषयी माहिती दिली व श्री. महेंद्र साळुंखे साहेब, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक  यांनी बीजामृत व  जैविक शेती करण्यासाठी लागणारे सर्व प्रकिया विषयी माहिती दिली व कार्यक्रमासाठी श्री. विजय बारेला गट अध्यक्ष व महिला गट अध्यक्ष  यांनी मदत केली.

No comments