adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

देश

{देश}{block-3}{6}

विदेश

{विदेश}{block-3}{6}

राज्य

{राज्य}{block-4}{6}

बिज़नेस

{बिज़नेस}{block-1}{6}

टेक्नोलॉजी

{टेक्नोलॉजी}{block-4}{6}

खेल

{खेल}{block-6}{7}

मनोरंजन

{मनोरंजन}{block-7}{7}

धर्म

{धर्म}{block-8}{6}

Latest Updates

View All

निवृत्तीनाथ यात्रेत भक्तीचा उत्सव; चार लाख भाविकांनी दुमदुमवली त्रंबकनगरी

 निवृत्तीनाथ यात्रेत भक्तीचा उत्सव; चार लाख भाविकांनी दुमदुमवली त्रंबकनगरी  जयवंत हागोटे त्रंबकेश्वर प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

यावल महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व युवती सभा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन.

 यावल महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व युवती सभा अंतर्गत विविध स्पर्धांचे  आयोजन.  भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव ...

यावल तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीने आ. जावळे यांचे मानले आभार

 यावल तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीने आ. जावळे यांचे मानले आभार   भरत कोळी यावल ता.प्र (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   यावल : नुकत्याच पार प...

यावल येथे राष्ट्रीय युवा दिवस साजरा

यावल येथे राष्ट्रीय युवा दिवस साजरा   भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  राष्ट्रीय युवा दिवस  साजरा यावल येथील डॉ. झाकीर ह...

मोहराळा येथे आज पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन

  मोहराळा येथे  आज पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन  भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल :  येथून जवळच असलेल्या मोहराळा ये...

शहरातील प्रभाग क्रमांक ३ आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्रे जप्त.. ओळखपत्रांसह दोघे रंगेहाथ पकडले अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट निवडणूक ओळखपत्रांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मतदानाच्या दिवशी दोन संशयित व्यक्ती बनावट निवडणूक ओळखपत्रांच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करत असताना पकडल्या गेल्या.या दोघांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या नावांची शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे आढळून आली.ही ओळखपत्रे अत्यंत शिताफीने तयार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घातपात करण्याचा कट रचण्यात आला होता का, याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.या घटनेची माहिती मिळताच मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या काही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी जोरदार आक्षेप नोंदवला.त्यांनी हा प्रकार लोकशाहीस घातक असल्याचे सांगत तत्काळ सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून,बनावट ओळखपत्रे कोणी व कुठे तयार केली? यामागे कोणाचा हात आहे? एखाद्या संघटित टोळीचा हा प्रकार आहे का?एखाद्या उमेदवाराशी याचा थेट संबंध आहे का?या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट केले असून, कोणत्याही गैरप्रकारास खपवून घेतले जाणार नाही,असेही सांगण्यात आले आहे.या घटनेमुळे प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक वातावरण अधिकच तापले असून,पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 शहरातील प्रभाग क्रमांक ३ आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट ओळखपत्रे जप्त.. ओळखपत्रांसह दोघे रंगेहाथ पकडले  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक ...

स्व.अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यु प्रकाराची SIT,CBI,CID मार्फत चौकशी करावी .... जगदिश मानवतकर

 स्व.अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यु प्रकाराची SIT,CBI,CID मार्फत चौकशी करावी .... जगदिश मानवतकर  वाशिम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...