Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यशस्वी सापळा कारवाई

यशस्वी सापळा कारवाई ▶️ *युनिट -* जळगाव. ▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-32 रा. जळगांव जि.जळगांव ▶️ *आलोसे-* गणेश नागो सुरळकर वय 52, वर्षे   विद्युत...


यशस्वी सापळा कारवाई



▶️ *युनिट -* जळगाव.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-32 रा. जळगांव जि.जळगांव

▶️ *आलोसे-* गणेश नागो सुरळकर वय 52, वर्षे 

 विद्युत निरीक्षक वर्ग 1 

खाते उद्योग,उर्जा व कामगार विभाग जळगांव जि.जळगांव रा.पार्वती नगर जळगाव

▶️ *लाचेची मागणी-*

         15,000/- 

▶️ *लाच स्विकारली-*

        15,000/ रुपये

▶️ *हस्तगत रक्कम-*  

         15,000/-रुपये 

▶️ *लालेची मागणी* 

      दि.27/02/20

▶️ *लाचेचे कारण* 

यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करीत असतात त्यांचे कडे यासाठी लायसन आहे. सदरचे लायसन नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी आलो से यांचेकडे अर्ज केला होता. सदर लायसन चे नूतनीकरण करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी करून आज रोजी पंचा समक्ष लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली  आहे.

▶️ **सापळा  व तपास अधिकारी*   

श्री.सुहास देशमुख,

पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. मोबा.नं.880664300

▶️ *सापळा पथक*         

   सफौ दिनेशसिंग पाटील ,

स.फौ.सुरेश पाटील,पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ. राकेश दुसाने पो.कॉ,प्रणेश ठाकुर

▶️ *कारवाई मदत पथक-

  अमोल वालझाडे , पोलीस निरीक्षक , एन. एन. जाधव , पोलीस निरीक्षक ,, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ 

शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळू मराठे पोशी अमोल सूर्यवंशी

▶️ *मार्गदर्शक-*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

मोबा.नं. 91 93719 57391

 *2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक 

मो नं 9404333049

*3) श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

मोबा.नं. 9822627288

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी

उप सचिव,उदयोग ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई

-----------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.  अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव 

*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*

*@ मोबा.क्रं. 8806643000

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

==================

No comments