Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

देवझिरी पुर्व कक्ष क्र.१६६ मध्ये झालेल्या अवैध वृक्षतोड झालेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध तसेच अतिक्रमण करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी म.उपवनसंरक्षक सेंधवा (मध्यप्रदेश) यांचेसह चर्चा व भेट घेतली

देवझिरी वनक्षेत्रातील नियतक्षेत्र देवझिरी पुर्व कक्ष क्र.१६६ मध्ये झालेल्या अवैध वृक्षतोड झालेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध तसेच अतिक्रमण कर...


देवझिरी वनक्षेत्रातील नियतक्षेत्र देवझिरी पुर्व कक्ष क्र.१६६ मध्ये झालेल्या अवैध वृक्षतोड झालेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध तसेच अतिक्रमण करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी म.उपवनसंरक्षक सेंधवा (मध्यप्रदेश) यांचेसह चर्चा व भेट घेतली




प्रतिनिधी चोपडा 

संपादक: हेमकांत गायकवाड 

म.जमीर शेख सर उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव प्रथमेश वि हडपे, सहायक वनसंरक्षक चोपडा तर समाधान एम सोनवणे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर भाईदास के थोरात वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा,  गोपाल जी बडगुजर,वनपरिक्षेत्र अधिकारी देवगिरी व क्षेत्रिय कर्मचारी यांचेसह म.उपवनसंरक्षक कार्यालय सेंधवा (मध्यप्रदेश) येथे जाऊन म उपवनसंरक्षक सेंधवा वनविभाग  यांच्या समक्ष देवझिरी वनक्षेत्रातील नियतक्षेत्र देवझिरी पुर्व कक्ष क्र.१६६ मध्ये झालेल्या अवैध वृक्षतोड झालेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध तसेच अतिक्रमण करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी म.उपवनसंरक्षक सेंधवा (मध्यप्रदेश) यांचेसह चर्चा व भेट घेतली

तर मध्यप्रदेश राज्याला लागून महाराष्ट्र वनविभागाचे क्षेत्र असल्याने भविष्यात सीमेलगत अतिक्रमण, अवैध वृक्षतोड, अवैध डिंक वाहतूक, वन्यजीव तस्करी , अवैध स्वाॅमिल बाबत गुन्ह्यांचा शोध तसेच कार्यवाही सामुहिक केली जाईल याबाबत मध्यप्रदेशातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत चर्चा व नियोजन म . उपवनसंरक्षक सो यावल वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले वनगुन्हे बाबत काही बातमी असल्यास वनविभाग हॅलो फॉरेस्ट १९२६या संकेतस्थळावर कॉल करून माहिती द्यावी व वनजमिनींवर अतिक्रमण करण्यासाठी जंगलतोड करू नये याबाबत स्थानिक लोकांना यावल वनविभागा मार्फत आव्हान करण्यात आले आहे

No comments