Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात बसपाच्या वतीने संत रोहीदास महाराजांचीची जयंती उत्साहात साजरी

  चोपड्यात बसपाच्या वतीने संत रोहीदास महाराजांचीची जयंती उत्साहात साजरी बहुजन समाज पक्षाचा वतीने संत रोहीदास महाराज यांची जयंती चोपडा शासकीय...

 चोपड्यात बसपाच्या वतीने संत रोहीदास महाराजांचीची जयंती उत्साहात साजरी

बहुजन समाज पक्षाचा वतीने संत रोहीदास महाराज यांची जयंती चोपडा शासकीय विश्राम गृह येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी




संपादक : हेमकांत गायकवाड 


चोपडा बहुजन समाज पक्षाचा वतीने संत रोहीदास महाराज यांची जयंती चोपडा शासकीय विश्राम गृह येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली,ह्या वेळी त्यांच्या त्याग,बलिदान,व त्यांच्या,मानव कल्याणाचा,समता,बंधुत्वच्या,त्यांच्या संदेश,देखील सांगण्यात,आला,महान संत रोहीदास महाराज यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचेच विचार,सांगत,राहिले,बुद्धांनी मानवदेतेचा प्रेमाचा.संदेश,सांगतिला,कोणी,छोटा,नाही.कोणी मोठा.नाही,सगळेच समान आहे,व हाच संदेश पुढे,संत रोहीदास महाराज यांनी,सांगितला,ऐसा चाहु राज मे,जसा मिले सभंन्न को अन्न छोटा बळा सभी समान रविदास रहे प्रसंन्न,म्हणजे,संत रोहीदास महाराज म्हणतात कि मला अस राज्य आनायच आहे,की ज्यात कोणी,लहान,कोणी,मोठा,राहणार नाही,उच,निच,भेदभाव,राहणार,नाही,सगळेच आंनदीमय राहतील,सगळ्यांनाच अन्न,वस्त्र,निवारा,भेटेल,व आंनदीमय राहतील,असे मानवतावाद, समतेच्या संदेश,व कर्य माहन संत रोहीदास महाराज यांच होत,व ह्या महामानवाचे विचार बसपा आज पुर्ण भारतात रूजवत आहे,संत,गरू,माहपूरुषांचे,विचार,संत रोहीदास महाराज यांचे विचारसरणीचा एकमेव पक्ष बसपा,आहे ,म्हणुन काँग्रेस,बीजेपी,व त्यांच्या सहयोगी पार्ट्या,यांच्या अभव्यांमधे न येता,गटा,तटाचां,फानगडीत,न पडता,आपल्या बहुजनांच्या पक्ष,बहुजन समाज पक्षाचाला बळकट करुण,येणाऱ्या,निवडनुकी मध्ये निळा,झेंडा हाती,निशान न ला विजयी,करूण,संत रोहीदास महाराज यांच्या पक्ष आणुन,संत रोहीदास महाराज यांच्या स्वपनातील भारत आपण बसपा माध्यमातून तयार,करू हिच खरी,मानवंदना,त्यांना,राहील,हा कार्यक्रमाचे चोपडा विधानसभाध्यक्ष सचिन बाविस्कर प्रमुख मार्गदर्शक,व नेतृत्वात,संपन्न झाला,तसेच माल्यार्पण,पुष्पहार,अप्रतिम केले,प्रस्तावना माजी,विधानसभा प्रभारी संजय अहिरे,तर आभार,अशोक बाविस्कर,यांनी व्यक्त केला,तसेच प्रमुख उपस्थिती चोपडा शहर अध्यक्ष रूपचंद भालेराव,जि बीव्हीफ संयोजक अनिल गोरख वाडे,तसेच,विजय धुडपु रुपवते,संदिप जीवन मगरे,ज्ञानेश्वर नीलकंठ ईगळे,सुकदेव लक्ष्मण बाविस्कर,रमेश गुलाब सिंग बारेला,रणधीर सरदार,सुनिल पवार,प्रविण करनकाळ,सुनिल पवार,गोकुळ भोई,तुषार शिरसाट,आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

No comments