स्वकष्टातून शेती केली समृद्ध राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या या कार्याची दखल घेत 2022चा वसंत राव नाईक शेती निष्ठ पुरस्कार आपल्या नाशिक विभ...
स्वकष्टातून शेती केली समृद्ध
राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या या कार्याची दखल घेत 2022चा वसंत राव नाईक शेती निष्ठ पुरस्कार आपल्या नाशिक विभागातून आदिवासी भागातील रज्जाक अमीर तडवी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
धानोरा गावातील सरपंच रज्जाक अमीर तडवी यांचा प्रयोग राज्य शासनाचा पुरस्कार
(संपादक:हेमकांत गायकवाड)
धानोरा (तालुका चोपडा ):-
येथे बे मोसमी पाऊस, दुष्काळ, पाण्याचे दुरभीक्ष यावर कायमस्वरूपी तोडगा काढत स्वकष्टातून शेतीला समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेत रान हिरवे करण्यावर येथील सरपंच रज्जाक अमीर तडवी यांनी काम केले आणि त्यांच्या कष्टाचे चीज झाले राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या या कार्याची दखल घेत 2022चा वसंत राव नाईक शेती निष्ठ पुरस्कार आपल्या नाशिक विभागातून आदिवासी भागातील रज्जाक अमीर तडवी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
No comments