बहुजन समाज पाटीॅच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सामान्य जनतेचा तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याऱ्या/कामचुकार पणा करणार-या अधिकारींना निलंबित करण्...
बहुजन समाज पाटीॅच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सामान्य जनतेचा तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याऱ्या/कामचुकार पणा करणार-या अधिकारींना निलंबित करण्याबाबत निवेदन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड )
बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे व जिल्हा उपाध्यक्ष बबलु सोनवणे,यांच्या अध्यक्षतेखालील,तसेच चोपडा विधानसभाध्यक्ष सचिन बाविस्कर,यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना शासकीय अधिकारी सामान्य नागरीकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात,सामान्य जनतेस फिरवा फिरव करतात,टाळाटाळ उडवा उडविचे उत्तर देतात,अशा अकार्यक्षम,कामचुकार पणा करणाऱ्या,अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी करुण त्यांना निलंबित करावे,
जेणेकरून ते सबब,घेतील व जबाबदार पणाने,आपले कर्तत्व बजवतील आणि सामान्य नागरिकास न्याय भेटेल सामान्य नागरिकांची शारीरिक,मानसिक,आर्थिक हानी,होणार,व त्यांची शासकीय कामे,मागीॅ,लागतील,अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली.यावेळी चोपडा शहर अध्यक्ष रूपचंद भालेराव,अविनाश बागुल,अविनाश बाविस्कर,लताबाई मोरे,हेंमत बिऱ्हाडे,मुस्ताकिम जी शेख,आदी पदाधिकार,कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments