राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा धानोरा येथे रास्ता रोको आंदोलन धानोरा येथील नवीन 133 kv सबस्टेशन च्या कामासाठी व विजेच्या ...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा धानोरा येथे रास्ता रोको आंदोलन
धानोरा येथील नवीन 133 kv सबस्टेशन च्या कामासाठी व विजेच्या समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट चोपडा यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
(संपादक : हेमकांत गायकवाड )
चोपडा :-
तालुक्यातील धानोरा येथील नवीन 133 kv सबस्टेशन च्या कामासाठी व विजेच्या समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट चोपडा यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते
त्या प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती व्हा.चेअरमन विनायक नाना,चंद्रहासभाई गुजराथी,माजी पंचायत समिती सभापती डी.पी साळुंखे,शशिकांत पाटिल ता अध्यक्ष,शशी देवरे,किशोर दुसाने जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी सेल,डॉ चंद्रकांत बारेला,तुकाराम बापू,भाऊसाहेब पाटील,डॉ कांतीलाल पाटील,सुनील पाटील, रज्जाकदादा तडवी,गुलाबराव पाटील,प्रशांत पाटील, इंद्रजीत पाटील अध्यक्ष किसान सेल, युवक अध्यक्ष भरत धनगर,रंजीतदादा निकम,जगदीश निकम,राजू तडवी,युवराज महाजन,संजय पाटील पारगाव,लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील साक्री,लहूश धनगर, प्रकाश आबा, तडवी सर आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष,अनिल महाजन,हितेंद्र महाजन,रमेश बहारे,संजय पाटील चांदसनीं,युवक शहर अध्यक्ष समाधान माळी,सचिन डाभे,शांताराम आबा सपकाळे,नंदू चुंचाळे,वाय एस महाजन जळगाव,तसेच पक्षाचे आजी,माजी पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments