हिंगोणा व रुखनखेडा येथील युवकांचा शिवसेना(शिंदे गटात)माजी आमदार यांच्या हस्ते प्रवेश तालुक्यातील विकासाची गंगा पाहुन ...
हिंगोणा व रुखनखेडा येथील युवकांचा शिवसेना(शिंदे गटात)माजी आमदार यांच्या हस्ते प्रवेश
तालुक्यातील विकासाची गंगा पाहुन ग्रामीण भागातील मजरे हिगोणां.व मौजे हिगोणां व रुखनखेडा येथील युवकांनी आमदार यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा :-
येथील शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रिय आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या तालुक्यातील विकासाची गंगा पाहुन ग्रामीण भागातील मजरे हिगोणां.व मौजे हिगोणां व रुखनखेडा येथील युवकांनी आमदार यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर
प्रवेश मा.राजेश सुभाषराव पाटील.प्रसार पाटील .प्रविण पाटील दिनेश पाटील किरण पाटील राकेश गायकवाड योगेश भिल नाना भिल यश भिल गणेश शिदे मोहन ढिवर पवन पाटील किशोर पाटील व रुखनखेडा येथील सुशिल धंनजय पाटील धिरज पाटील शुभम कोळी यांनी शिवसेना शिंदे गटात आमदार लताताई सोनवणे यांच्या तालुक्यातील व हिगोणां येथील कामावर खुश होवुन प्रवेश करण्यात आला त्याप्रंसगी कृउबा सभापती नरेद्र पाटील संचालक रावसाहेब पाटील गोपाल पाटील किरण देवराज मा.विकास पाटील एम व्ही पाटील राजेद्र पाटील कैलास बाविस्कर अशोक जाधव पप्पु भारडु गणेश पाटील संरपच मालखेडा अशपाक भाई मा.प्रताप आण्णा अन्नु ठाकुर कुणाल पाटील मंगल इंगळे संदीप कोळी मा.प्रकाश राजपुत चेलाभाऊ आदी मान्यवारांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या घोषणा देवुन सर्वाचे शिवसेना शिदें गटात स्वागत करण्यात आले.



No comments