Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आशेचे द्वार प्रतिष्ठान संस्थेकडुन विधवा महिलांना साड्या वाटप

  आशेचे द्वार प्रतिष्ठान संस्थेकडुन विधवा महिलांना साड्या वाटप सुंदरगडी भागातील पारधी वाडा येथे दिनांक २८/०२/२०२४ रोजी आशेचे द्वार प्रतिष्ठा...

 आशेचे द्वार प्रतिष्ठान संस्थेकडुन विधवा महिलांना साड्या वाटप



सुंदरगडी भागातील पारधी वाडा येथे दिनांक २८/०२/२०२४ रोजी आशेचे द्वार प्रतिष्ठान या संस्थेचे द्वारा या ठिकाणी विधवा महिलांना साडी वाटप करुन समाज सेवेचे काम करण्यात आले.

चोपडा प्रतिनिधी 

( संपादक : हेमकांत गायकवाड )

चोपडा शहरातील सुंदरगडी भागातील पारधी वाडा येथे दिनांक २८/०२/२०२४ रोजी आशेचे द्वार प्रतिष्ठान या संस्थेचे द्वारा या ठिकाणी विधवा महिलांना साडी वाटप करुन समाज सेवेचे काम करण्यात आले.एकुण ३० विधवा महिलांना साड्या वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला संस्थेचे कॉर्डिनेटर प्रल्हाद पगारे व सामाजिक कार्यकर्ते संतोष साबळे व हेमकांत गायकवाड पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमाचा उपयोग गरीब व गरजू विधवा महिलांना झाला या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विशाल हिरवे यांनी केले.

No comments