जळगांव ते भादली डाऊन रेल्वे लाईनवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला जळगाव प्रतिनिधी (संपादक :हेमकांत गायकवाड) दिनांक २८/०४/२०२४ रोजी रात्री २३:...
जळगांव ते भादली डाऊन रेल्वे लाईनवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
जळगाव प्रतिनिधी
(संपादक :हेमकांत गायकवाड)
दिनांक २८/०४/२०२४ रोजी रात्री २३:१० वाजेच्या पुर्वी जळगांव ते भादली डाऊन रेल्वे लाईन खांबा क्रंमाक ४२० - ३१ ते ४२० -३३ जवळ सदर अनोळखी इसमाने आत्महत्या केली अगर चालत्या ट्रेन मधुन पडुन मरण पावला आहे यांचा निष्कर्ष काढणं व ओळख पटविणेसाठी पोलिसांसाठी आव्हान असुन
याबाबत अधिक माहिती अशी की अरुण सोपान नाफडे उप स्टेशन प्रबंधक मध्य रेल्वे जळगांव यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, एक ३० ते ३५ वर्षाचा अनोळखी इसम गांव पत्ता माहित नाही हा दिनांक २८/०४/२०२४ रोजी रात्री २३:१० वाजेच्या पुर्वी जळगांव ते भादली डाऊन रेल्वे लाईन खांबा क्रंमाक ४२० - ३१ ते ४२० -३३ जवळ एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून सदर अनोळखी इसमाने आत्महत्या केली आहे की चालत्या ट्रेन मधुन पडुन मरण पावला आहे यांचा निष्कर्ष काढणं व ओळख पटविणेसाठी पोलिसांसाठी आव्हान असुन वरुन जळगांव तालुका पोलीस स्टेशन अकस्मात रजि नंबर ३७/२०२४ सी आर पी सी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सर अकस्मात मृत्युची चौकशी माणिक सोनजी सपकाळे पोलीस उपनिरीक्षक नेम जळगांव तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत
यातील खबर देणार अरुण सोपान नाफडे उप स्टेशन प्रबंधक मध्य रेल्वे जळगांव यांनी पोलीस स्टेशनला समक्ष हजर खबर दिली की, यातील एक ३० ते ३५ वर्षाचा अनोळखी पुरुष, गांव पत्ता माहित नाही हा दिनांक २८/०४/२०२४ रोजी रात्री २३:१० वाजेच्या पुर्वी जळगांव ते भादली डाऊन रेल्वे लाईन खांबा क्रंमाक ४२० - ३१ ते ४२० -३३ जवळ सदर अनोळखी इसमाने आत्महत्या केली अगर चालत्या ट्रेन मधुन पडुन मरण पावला आहे वगैरे मजकुराचे खबर वरुन जळगांव तालुका पोलीस स्टेशन अकस्मात रजि नंबर ३७/२०२४ सी आर पी सी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदरील इसम हा ३० ते ३५ वर्षाचा पुरुष, गांव पत्ता माहित नसल्याने याचा मृतदेह दिनांक २९/०४/२०२४ सिव्हील हॉस्पीटल जळगांव येथे दोन पंचासमक्ष मरणोत्तर पंचनामा करुन मयताची ओळख पटविणेसाठी व नातेवाईकांचा शोध होणेकरीता जळगांव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने ओळख पटविणेसाठी आव्हान करण्यात आले आहे तरी पुढील कार्यवाहीसाठी सिव्हील हॉस्पीटल जळगांव येथील पोस्टमार्टम रुममध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह राखुन ठेवण्यात आला आहे सदरील प्रकरणाची अकस्मात मृत्युची चौकशी माणिक सोनजी सपकाळे पोलीस उपनिरीक्षक नेम जळगांव तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत
No comments