बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन केले कु.ईशा पावरा हिला बारावी सायन्स ७५.१७ गुण तर कु.लिती पावरा ७९ गुण मिळवुन बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन...
बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन केले
कु.ईशा पावरा हिला बारावी सायन्स ७५.१७ गुण तर कु.लिती पावरा ७९ गुण मिळवुन बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन केले
प्रतिनिधी : चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
श्री देवसिंग पावरा उनपदेव यांच्या सुकन्या कु.ईशा पावरा हिला बारावी सायन्स ७५.१७ गुण तर कु.लिती पावरा ७९ गुण मिळवुन बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन केले त्यांचा सत्कार शिवसेनेचे कार्यकर्ते श्री राजेन्द्र पाटील सदस्य संजयगांधी निराधार योजना व श्री संजीव शिरसाठ आदिवासी समाज सेवक चोपडा तथा सदस्य संजयगांधी निराधार योजना समिती तहसील चोपडा यांनी शालेय दप्तर व शाल देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी अशोकभाऊ पाटील कुरवेल , प्रविणभाऊ पाटील, देवसिंग पावरा,सौ समराबाई पावरा,ताराचंद पाडवी पो पा ताराघाटी ,शितल पावरा, समाधान पावरा ई उपस्थित होते.
No comments