adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

__अभिनंदन__अस्मिता__उर्फ__तेजु____💐🚩🙏

  __अभिनंदन__अस्मिता__उर्फ__तेजु____💐🚩🙏 ( श्री अनिल चैत्राम पाटील प्रा. शिक्षक हातेड/गलवाडेकर यांची कन्या. 9421568194 💐🚩🙏 )  अस्मिता अ...

 __अभिनंदन__अस्मिता__उर्फ__तेजु____💐🚩🙏


( श्री अनिल चैत्राम पाटील प्रा. शिक्षक हातेड/गलवाडेकर यांची कन्या. 9421568194 💐🚩🙏 )

 अस्मिता अनिल पाटील 

         अस्मिता उर्फ तेजु तू आज आपल्या कुटुंबाचं, सोनवणे कुळाच व गलवाडे गावाचं नाव रोशन केलं...तुझं  अभिनंदन करण्यासाठी शब्द अपूर्ण पडतात...💐🚩🙏 :अनिल पाटील 

प्रतिनिधी :चोपडा 

(संपादक: हेमकांत गायकवाड)

दादासाहेब डॉ.सुरेश जी पाटील महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम

(महाविद्यालयातील १२वी वर्गाचा ९८.७१% निकाल)

चोपडा-

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे,

दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयाचा ९८.१७% निकाल लागला असून,कला,वाणिज्य व विज्ञान शाखांचा अनुक्रमे ९५.००%,९९.५२%,९९.९३% असा निकाल लागला आहे.

*कला* शाखेतून *प्रथम*  महाजन करुणा योगराज ८४.६७%,*द्वितीय* चव्हाण प्रगती दिपक ८०.००%,*तृतीय*  बागुले प्रियंका विजय ७६.३३% गुणानुक्रम प्राप्त करत उत्तीर्ण झाले आहेत. तर,*वाणिज्य*  शाखेतून *प्रथम*  जैन दिव्या सुनिल ९१.१७%,*द्वितीय*  शहा श्रेया मिलिंद ९०.६७%,*तृतीय*  पाटील कलश राधेश्याम ८८.६७% आणि *विज्ञान*  शाखेतून *प्रथम*  पाटील अस्मिता अनिल ९३.००%,*द्वितीय*  पाटील चैताली दिनेश ९२.००%,*तृतीय*  शुक्ल दुर्गेश विजय ९१.३३% गुणानुक्रमाणे उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील,सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील,प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.एस.पी.पाटील,पर्यवेक्षक प्रा.ए.एन.बोरसे,समन्वयक प्रा.पी.एस.पाडवी,रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

No comments