प्रग्यान दर्शनकुमर जैनचे यश प्रग्यान दर्शनकुमर जैन प्रग्यान दर्शनकुमर जैन हा नुकताच लागलेल्या 10 वी CBSC बोर्ड मध्ये 500 पैकी 456 गुण मिळ...
प्रग्यान दर्शनकुमर जैनचे यश

प्रग्यान दर्शनकुमर जैन
प्रग्यान दर्शनकुमर जैन हा नुकताच लागलेल्या 10 वी CBSC बोर्ड मध्ये 500 पैकी 456 गुण मिळवून (91.2 % ) विवेकानंद विद्यालयात तिसरा नंबर मिळाविला
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील नमन मोबाईलचे संचालक महेश देसरडा व दर्शन कैन्हायालाल देसरडा यांचा मुलगा प्रग्यान दर्शनकुमर जैन हा नुकताच लागलेल्या 10 वी CBSC बोर्ड मध्ये 500 पैकी 456 गुण मिळवून (91.2 % ) विवेकानंद विद्यालयात तिसरा नंबर मिळाविला आहे. त्याच्या यशा बद्दल शाळेतील अध्यक्ष सह संचालक मंडळ , मुख्यादयापक व सर्व शिक्षकासह समाजाचे संघपती गुलाबचंद देसरडा सह तालुक्याभरातून अनेकांनी कौतुक केले आहे
No comments