मौजे विरवाडे येथे...तहसीलदार यांच्या हस्ते उत्पन्ना चे दाखले वाटप ------------------------ विदयाभारती माध्यमौजे विरवाडे येथे...तहसीलदार या...
मौजे विरवाडे येथे...तहसीलदार यांच्या हस्ते उत्पन्ना चे दाखले वाटप
------------------------
विदयाभारती माध्यमौजे विरवाडे येथे...तहसीलदार यांच्या हस्ते उत्पन्ना चे दाखले वाटप
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो चोपडा
------------------------
विदयाभारती माध्यमिक विदयालय. विरवाडे तालुका:-चोपडा....
दिनांक:-18/6/2024
वार:-मंगळवार
------------------------
चोपडा तहसीलदार श्री. भाऊसाहेबजी थोरात यांच्या मार्गदर्शन खाली महाराजस्व अभियानातर्गत विदयार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले वाटप कार्यक्रम....!!
1)श्री.व्ही.पी.पाटील सर.(मंडळ अधिकारी आडगाव विभाग )
2)श्रीमती.दिपाली ईशी.(तलाठी)विरवाडे
3)श्री.महेंद्र पाटील सर(तलाठी)अंबाडे.
4)श्रीमती.एच.एम पाटील(तलाठी)गरताड
5)श्रीमती.एम.के.बारेला(तलाठी)वडती.
6)श्री.तुकाराम बारेला( कोतवाल) विरवाडे.
उपस्तिथ होते,
या वेळेस शाळेतील मुलांना उत्पन्नाचे दाखले वाटप कारण्यात आले....
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जे बी जाधव सर यांनी केले.
विदयार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री.एस.एल.पाटील.सर व *आडगाव विभाग मंडळ अधिकारी श्री.व्ही.पी.पाटील सर यांनी केले,
प्रसागी सर्व विदयार्थी हजर होते.
कार्यक्रम उत्साहात पार पडला,
-----
🙏🤝🙏🤝🙏🤝मिक विदयालय. विरवाडे तालुका:-चोपडा....*
दिनांक:-18/6/2024
वार:-मंगळवार
------------------------
चोपडा तहसीलदार श्री. भाऊसाहेबजी थोरात यांच्या मार्गदर्शन खाली महाराजस्व अभियानातर्गत विदयार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले वाटप कार्यक्रम....!!
1)श्री.व्ही.पी.पाटील सर.(मंडळ अधिकारी आडगाव विभाग )
2)श्रीमती.दिपाली ईशी.(तलाठी)विरवाडे
3)श्री.महेंद्र पाटील सर(तलाठी)अंबाडे.
4)श्रीमती.एच.एम पाटील(तलाठी)गरताड
5)श्रीमती.एम.के.बारेला(तलाठी)वडती.
6)श्री.तुकाराम बारेला( कोतवाल) विरवाडे.
उपस्तिथ होते,
या वेळेस शाळेतील मुलांना उत्पन्नाचे दाखले वाटप कारण्यात आले....
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जे बी जाधव सर यांनी केले.
विदयार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री.एस.एल.पाटील.सर व *आडगाव विभाग मंडळ अधिकारी श्री.व्ही.पी.पाटील सर यांनी केले,*
प्रसागी सर्व विदयार्थी हजर होते.
कार्यक्रम उत्साहात पार पडला,
-----
🙏🤝🙏🤝🙏🤝
No comments