घोडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे श्रीफळ वाहून , पेढे चा प्रसाद महाराजांच्या चरणी चढवून फटाक्यांची आतिषबाजी रावेर लोकसभा मतदारसं...
घोडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे श्रीफळ वाहून , पेढे चा प्रसाद महाराजांच्या चरणी चढवून फटाक्यांची आतिषबाजी
रावेर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांना तिसऱ्या वेळेस निवडणूक आल्याने गावातील ज्येष्ठ, तरुण, बालमित्रांनी व भाजप कार्यकर्ते व मित्रपक्ष चे कार्यकर्ते आपला आनंद उत्सव साजरा केला
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो : चोपडा
(संपादक: हेमकांत गायकवाड)
भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठे निवडणूक भारतीय जनता पार्टी व संयुक्त घटक पक्ष मिळून लढवलेली...
माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी...
रावेर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांना तिसऱ्या वेळेस आपले बहुमूल्य मत दान करून विजयाचे साक्षीदार बनवले....
घोडगाव गावात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे श्रीफळ वाहून , पेढे चा प्रसाद महाराजांच्या चरणी चढवून फटाक्यांची आतिषबाजी करून गावातील ज्येष्ठ, तरुण, बालमित्रांनी व भाजप कार्यकर्ते व मित्रपक्ष चे कार्यकर्ते आपला आनंद उत्सव साजरा केला
गावातील जनतेचे आभार मानले
गावातील एकूण बुथ स. = 3
एकूण मतदान = ३२२४.
झालेले मतदान = 1745.
रक्षाताई खडसे = 1111.
श्रीराम पाटील = 444.
इतरच व बाद = 190.
सदर मतदानाची तपशील
उमेदवार मा. रक्षा ताई खडसे यांनी फोन करून गावातील तरुणांचे मतदार दात्यांचे व विशेष करून महिला वर्ग, ग्रामस्थांचे आभार मानले...
🙏🙏🙏🙏🙏
भा. ज. पा. मा. तालुका अध्यक्ष
पंकज पाटील .
🌹🌹🌹🌹🌹



No comments