adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण पेसा क्षेत्रातील भाग ( ग्रामपंचायत) ग्रामसेवकांच्या हाती , दलालांची घी तुपाशी प्रत्यक्ष्य भेट ....सामाजिक कार्यकर्ता सुनिल पावरा.

  चोपडा तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण पेसा क्षेत्रातील  भाग ( ग्रामपंचायत) ग्रामसेवकांच्या हाती , दलालांची घी तुपाशी प्रत्यक्ष्य भेट ....सामाज...

 चोपडा तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण पेसा क्षेत्रातील  भाग ( ग्रामपंचायत) ग्रामसेवकांच्या हाती ,

दलालांची घी तुपाशी प्रत्यक्ष्य भेट ....सामाजिक कार्यकर्ता सुनिल पावरा.

सामाजिक कार्यकर्ते सुनिल पावरा.

चोपडा तालुका प्रतिनिधी :-

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

 तालुक्यातील पेसा क्षेत्रातील अकरा ग्रामपंचायत येथिल  गंभीर कारभार हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ग्रामसेवकाच्या अधीन होवून गेला आहे सर्व बाजुने ग्रामसेवक व दलाल यांच्यात हितसंबंध जोपासले जात आहेत घरकुल, गाई गोठे, विहीर या सर्व गोष्टींचा बरोबर कार्यक्रम केला जात आहे तसेच गावात कोणालाही न सांगता गुपचुप ठराव पास करुन  पंचायत समिति येथे चार डोके असलेल्या दलालांची गर्दी पहायला दिसून येते हे असेच चालू राहिले तर शेवटी आदिवासी बांधव तसाच मागास राहिल जो चोपड्या पर्यंत प्रवास करेल त्यालाचा मार्ग दिसेल अशी खरी परिस्थिति दिसून येत आहे 

"दुर्दैवी घटना " अशी सुरेख रचना चालू आहे असा टोला सामाजीक प्रश्नकर्ता सुनिल पावरा यांनी लगावला आहे

No comments