adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जशने ईद मिलादून्न नबी स,अ, निमित्त सामूहिक नमाज पठण,,,

  जशने ईद मिलादून्न नबी स,अ, निमित्त  सामूहिक नमाज पठण,,, प्रतिनिधी चोपडा, (संपादक हेमकांत गायकवाड) पैगम्बर जयंती म्हणजे जशने ईद मिलादून्न न...

 जशने ईद मिलादून्न नबी स,अ, निमित्त  सामूहिक नमाज पठण,,,


प्रतिनिधी चोपडा,

(संपादक हेमकांत गायकवाड)

पैगम्बर जयंती म्हणजे जशने ईद मिलादून्न नबी स, अ, चोपडा शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते सकाळी जुलुस काढला जातो त्या मधे शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात 


सालाबादप्रमाणे प्रथेनुसार दर वर्षी संध्याकाळ काळची मगरीब ची नमाज रामपुरा भागातील धोबी घाट येथे पठण केली गेली या शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होऊन मगरीब ची नमाज  पठण केली या वेळी मौलाना साहेब यांनी विश्व शांती साठी विशेष प्रार्थना केली या वेळी चोपडा पोलीस प्रशासन ने चोख बंदोबस्त ठेवला होता या वेळी चोप शहरातील मुस्लिम बांधवातरफे पोलीस प्रशासन व चोपडा नगर परिषद प्रशासन चे आभार मान्यत आले


No comments