फैजपूरात क्रीडा प्रेमींनी लुटला क्रिकेट स्पर्धेचा आनंद कॉम्रेड ९/११ संघाचा घवघवीत विजय इदू पिंजारी फैजपूर (संपादक :-हेमकांत गायकवाड) फैज...
फैजपूरात क्रीडा प्रेमींनी लुटला क्रिकेट स्पर्धेचा आनंद
कॉम्रेड ९/११ संघाचा घवघवीत विजय
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे वसीम जनाब क्रिकेट क्लब तर्फे क्रिकेट प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. अतिउत्तम प्रतिसाद असा मिळाला आणि त्या प्रतियोगितेचा क्रीडाप्रेमींनी खूप आनंद लुटला यावल तालुक्यातील फैजपूर येथील वसीम जनाब क्रिकेट क्लबच्या वतीने दि. ३०,३१ व ०१ या तारखेला तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सामील झाले होते. यामध्ये अंतिम सामन्यात जो या फॅशन आणि कॉम्रेड ९/११ आले त्यात कॉम्रेड ९/११ हा संघ विजयी झाला ह्या संघाचे कर्णधार शेख मोईन होते तर मोहसीन भाई (कल्लू शेठ) यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळत होता विजयी झालेल्या संघाला ११००० रु विजयी झालेल्या संघाला ११००० रु रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करताना वसीम जनाब यांना शेख मोहसीन शेख जावीद शेख जफर सहकार्य लाभले याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी जफर मेंबर कुर्बान मेंबर अजगर सय्यद कलीम मेंबर रियाज मेंबर डॉक्टर इमरान डॉक्टर दानिश शेख एजाज सर मुदस्सर नजर आवेश शेख कबीर मेंबर फारुक शेख रियाज इमरान कलीम इंजिनियर उपस्थित होते.
No comments