चोपडा शहरातील आंबेडकर चौक येथे संविधान दिन उत्साहात साजरा चोपडा प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड चोपडा शहर व तालुक्यातील समस्त बौद्ध समाज...
चोपडा शहरातील आंबेडकर चौक येथे संविधान दिन उत्साहात साजरा
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
चोपडा शहर व तालुक्यातील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.करीना विजय शंभरकर,लुंबिनी प्रविण करनकाळे,राजवीर प्रविण सैदाने या मुलांनी संविधान विषई भाषण सादर केले.आयु शालीग्राम करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आयु.बापूराव वाने सर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अशोक जी बाविस्कर वंचीत बहुजन आघाडी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आयु जितेंद्र अशोक वालटे चोपडा पोस्ट पोलीस उपनिरीक्षक,आयु.विजय देविदास हीरे पोलीस उपनिरीक्षक,आयु.पवार कोस्टेबल यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आयु.मुकुंदा भालेराव(सीमा सुरक्षा बल)हस्ते संविधान प्रस्ताविके च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आयु.शालीग्राम करंदीकर समतासैनिक दल प्रमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आयु.प्रविण करणकाळे,आयु.वसंत शिंदे,आयु.सुभाष बावीस्कर यांनी कार्यक्रम एशस्वी करण्यासाठीं प्रयत्न केले.कार्यक्रमाला समस्त बौद्ध समाज बांधव व बघिणी उपस्थितीत होते
No comments