गारबर्डी येथील श्रीचक्रधर गड देवस्थान तेथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक :- हेमकांत गायकवाड) श्रीचक्...
गारबर्डी येथील श्रीचक्रधर गड देवस्थान तेथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयातील B.A संस्कृत विशारद या अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांनी आपले सामाजिक कर्तव्य पार पाडताना गारबर्डी येथील श्रचक्रधर गड देवस्थान येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान अत्यंत सकुशलतेने व यशस्वीरित्या पार पडले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य गौरव आराध्य, प्राध्यापक गोविंद शिंदे, प्राध्यापिका प्रियंका चंद्रवंशी, लिपिक श्री. प्रदीप पंजाबी, लोकेश तळेले, तुळशीराम महाजन, व विद्यार्थी बांधव उपस्थित होते.
No comments