निधन वार्ता सौ.बेबाबाई पाटील अंतुर्ली येथील सौ.बेबाबाई श्रीकृष्णराव( छोटू दादा सर) पाटील वय ७५ यांचे...
निधन वार्ता
सौ.बेबाबाई पाटील
अंतुर्ली येथील सौ.बेबाबाई श्रीकृष्णराव( छोटू दादा सर) पाटील वय ७५ यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक.२३/१२/२०२४ सकाळी ०९:३० मिनिटांनी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक २४/१२/२०२४ सकाळी १०:०० वाजता राहत्या घरून निघेल. त्या श्रीकृष्णराव (छोटू दादा सर) वामनराव पाटील मा.उपप्राचार्य मि.फ .तराळ विद्यालय व एम आर महाजन जुनिअर कॉलेज अंतुर्ली यांच्या पत्नी होत्या.
शोकाकुल- श्रीकृष्णराव वामनराव पाटील
दिलीपराव साहेबराव पाटील
इंजि सुधिर श्रीकृष्णराव पाटील चोपडा
अनिल श्रीकृष्णराव पाटील
जितेंद्र श्रीकृष्णराव पाटील
प्रमोद श्रीकृष्णराव पाटील
दर्शन दिलीपराव पाटील
योगेश गोपाळराव पाटील व समस्त निकम पाटील परिवार अंतुर्ली.ता.मुक्ताईनगर जि.जळगाव

No comments