adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री संत संताजी जगनाळे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

  श्री संत संताजी जगनाळे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) श्री संत संताजी जग...

 श्री संत संताजी जगनाळे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


चोपडा प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

श्री संत संताजी जगनाळे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे श्री संताजी जगनाळे महाराजांचा पुण्यतिथी सोहळा श्री संताजी नवयुवक मंडळ चोपडा व समस्त समाज बांधवांच्या सहकार्याने संपन्न होणार २६ / १२ / २४ सकाळी १० वाजता

श्री संताजी महाराज मुर्ती व प्रतिमा पुजन

सायंकाळी ७ते १०भजनसंध्या ठिकाण कजबेपुरा चोपडा २७ / १२ / २४ रात्री ७ते १० वाजता जाहीर किर्तन ह.भ.प दिनेशजी महाराज ठिकाण -विवेकानंद हॉस्पीटल जवळ चोपडा २८ / १२ / २४ सकाळी ८ते १२ पालखी मिरवणूक ' १२ते 3 महाप्रसाद

ठिकाण - कजबेपुरा चोपडा

No comments