Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जन शिक्षण संस्थांच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 जन शिक्षण संस्थांच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोप...

 जन शिक्षण संस्थांच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाच्या वतीने आज दिनांक ३ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी जन शिक्षण संस्थांच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रम करण्यात आला यावेळी स्त्री शिक्षण चळवळीत त्यांचं असलेलं महत्त्वपूर्ण योगदान शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक श्री नंदकिशोर सांगोरे यांनी मांडले,यावेळी तालुकाध्यक्ष श्री.संजीव सोनवणे,सूतगिरणी संचालक श्री.राजेंद्र पाटील डॉ.उदय बोरसे,श्री ज्ञानेश्वर धनगर,श्री.विश्वनाथ पाटील,सौ कीर्ती पाटील मॅडम,श्री विकास भदाणे श्री सतीश बारेला आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

No comments