adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चि.चेतन सुनिल जैन याचे एल एल बी परिक्षेत उत्तुंग यश

  चि.चेतन सुनिल जैन याचे एल एल बी परिक्षेत उत्तुंग यश चोपडा,दि.९(प्रतिनिधी)  (संपादक हेमकांत गायकवाड) येथील रहिवासी चि.चेतन सुनिल जैन याने न...

 चि.चेतन सुनिल जैन याचे एल एल बी परिक्षेत उत्तुंग यश


चोपडा,दि.९(प्रतिनिधी) 

(संपादक हेमकांत गायकवाड)

येथील रहिवासी चि.चेतन सुनिल जैन याने नुकतचे एल एल बी परिक्षेत उत्तुंग यश संपादन केले असून विद्यापीठाकडून उत्तीर्ण प्रमाणपत्र प्राप्त केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवकार फुड्सचे संचालक सुनिल भवरलाल जैन (वेळोदेकर) ह.मु.चोपडा यांचा तो मुलगा आहे चि.चेतन सुनिल जैन याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठ, जळगाव येथून आज एल.एल.बी.चे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तो पत्रकार लतीश जैन यांचा पुतण्या तर नवकार एजन्सीचे संचालक आकाश जैन यांचा लहान बंधू आहे त्यांचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

No comments