लासुर येथे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन लासूर ता.चोपडा(प्रतिनिधी):- (संपादक -:-हेम...
लासुर येथे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन
लासूर ता.चोपडा(प्रतिनिधी):-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील लासुर येथे नुकतेच नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध संस्थांच्या पदाधिकारी तसेच ग्रामस्थांच्या हस्ते आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा.ए के गंभीर सर,कैलास बाविस्कर,माजी सरपंच जनाबाई माळी,अजय पालीवाल,देवीलाल बाविस्कर,प्रकाश महाजन,ग्रा पं सदस्य ज्योती माळी,किशोर महाजन,मुरलीधर सोनवणे,वासुदेव महाजन,संदीप महाजन,सिताराम बारेला,आबा कोळी,आरिफ मंसूरी,दीपक महाजन,सुरेश महाजन,शाहरुख खाटीक,नाना महाजन,रामचंद्र बारेला,राहुल पाटील,प्रवीण मगरे,राजूभाऊसाहेब,नौमिल पटेलिया,बाळू सोनवणे,बापू कोळी,युसुफ दादा,भिकन महाजन,नारायण बागुल,सुरेश महाजन,अशोक सदांशिव,भूषण पाटील,नुराभाई,छगन महाजन आदी मान्यवरांनी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या सत्कार केला.यावेळी देवीलाल बाविस्कर,ए के गंभीर,राहुल पाटील, मुस्ताक पठाण,आर एन पवार सर,सुरेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले.मतदारांचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीने कैलास बाविस्कर यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमराज शेलकर यांनी केले.
No comments