Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगरपालिकेसाठी एक लहान अग्निशमन गाडी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रतिकात्मक चाबी देऊन चोपडा न.पा.च्या कर्मचारी यांना सुपुर्द

  चोपडा नगरपालिकेसाठी एक लहान अग्निशमन गाडी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रतिकात्मक चाबी देऊन चोपडा न.पा.च्या कर्मचारी यांना सुप...

 चोपडा नगरपालिकेसाठी एक लहान अग्निशमन गाडी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रतिकात्मक चाबी देऊन चोपडा न.पा.च्या कर्मचारी यांना सुपुर्द


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चोपडा नगरपालिकेसाठी एक लहान अग्निशमन गाडी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रतिकात्मक चाबी देऊन चोपडा न.पा.च्या कर्मचारी यांना सुपुर्द करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत अ व ब नगरपालिका क्षेत्रात निमुळत्या गल्लीत आग लागल्यास मोठ्या अग्नीशामक गाड्यांना आग विझवतांना अडचणी येत असल्यामुळे सर्व सुविधायुक्त लहान अग्निशमन गाड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई वाघ, माजी मंत्री अनिल पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब हे उपस्थित होते...

No comments