जिजाऊ महिला ग्रामसंघातर्फे राज माता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी शामसुंदर सोनवणे वि.प्र. हातेड/ चोपडा (संप...
जिजाऊ महिला ग्रामसंघातर्फे राज माता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
शामसुंदर सोनवणे वि.प्र. हातेड/ चोपडा
(संपादक हेमकांत गायकवाड)
हातेड खुर्द ता.चोपडा :-येथे जिजाऊ महिला ग्रामसंघातर्फे राज माता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी ग्रामसंघातर्फे विविध उपक्रम व शासकीय योजना यांची माहिती बचत काळाची गरज या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी गावातील संपूर्ण महिला बचत गटाच्या महिलांनी आपला सहभाग घेतला होता भारती रवींद्र अमृतकर सीआरपी एफ एल सी आर पी रूपाली हेमंत पाटील ग्राम संघाचे अध्यक्ष सरला प्रदीप पावनकर सचिव विद्या भालेराव भामरे कोषा अध्यक्ष सुरेखा एकनाथ पाटील गटांचे अध्यक्ष सचिव वंदना शामसुंदर सोनवणे ( संस्थापक अध्यक्ष नेशन महाराष्ट्र) सुरेखा एकनाथ पाटील, कविता जितेंद्र पाटील, भाग्यश्री राहुल पाटील भिकुबाई राजेंद्र पाटील
सुनंदा भगवान मिस्त्री सुशीला रामू भिल शितल रामकृष्ण बाविस्कर रेखा रूपचंद कोळी सुरेखा रावींद्र कोळी सुनंदा राजाराम कोळी माधुरी योगेश पाटील शालिनी कमलाकर सोनवणे सुवर्णा प्रदीप बाविस्कर मंगल रवींद्र पाटील अलका संभाजी पाटील निर्मला रोहिदास कोळी ज्योती किशोर कोळी निर्मला अशोक शिरसाट रत्ना दीपक भामरे उषाबाई प्रभाकर सोनवणे यांची उपस्थिती होती





No comments