मानव विकास पत्रकार संघ आणि झुंजार क्रांती वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यामाने मानव विकास पत्रकार संघाची नंदुरबार व शिरपूर शहादा यांची बैठ...
मानव विकास पत्रकार संघ आणि झुंजार क्रांती वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यामाने मानव विकास पत्रकार संघाची नंदुरबार व शिरपूर शहादा यांची बैठक संपन्न
प्रतिनिधी शिरपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मानव विकास पत्रकार संघ आणि झुंजार क्रांती वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यामाने मानव विकास पत्रकार संघाची नंदुरबार व शिरपूर शहादा यांची बैठक संपन्न झाली तरी मानव विकास संघाची कार्यकारणी तसेच झुंजार क्रांती वृत्तपत्र नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यामाने होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख अतिथिंचा सन्मान,विद्यार्थी गुणगौरव सोहळा,पत्रकार बधुना ओळख पत्र व नियुक्ति पत्र तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रदिप पवार संस्थापक अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ शिरपुर यांच्या हस्ते करण्यात आला
प्रमुख अतिथी एम.व्ही.पी.एस.प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वसिम खाटीक,निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा,भैय्या जाधव चेअरमन वसंतराव नाईक हायस्कुल,प्रकाश मदन पाटील,चेअरमन वनिता शै.सा.सा. मंडळ ब्राम्हणपूरी,वीर सिंह ठाकरे सभापति पंचायत समिति शहादा,गणेश लक्ष्मण वारूडे सहायक पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन म्हसावद,दत्ता पवार उपविभागीय पोलिस निरीक्षक शहादा,सुभाष दळवी,राजन मोरे पोलिस निरीक्षक नंदुरबार उपनगर,ॲड.राजेश कुलकर्णी,चेअरमन व्हॉलेटंरी इंग्लिश मेडीयम स्कूल,योगेश सावळे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिति शहादा,विकास राठोड गटविकास अधिकारी पं.सं.शहादा,अभिजीत पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिति शहादा,दिपक गिलासें,तहसीलदार शहादा,मकरंद भाई पाटील जनरल मॅनेजर समन्वयक:पु.सा.गु.विद्या.प्र.मंडळ लोणखेडा,पद्माकर टापरे ,जनरल मॅनेजर आयन मल्टीट्रेड एल.एल.पी,डॉ.राजेंद्र वळवी,तालुका वैदकिय अधिकारी शहादा,अतिथि शाहीन जाकीर हुसैन सैय्यद,प्राचार्य: शारदा कन्या विद्यालय शहादा मुक्ता मोहन पाटील .प्राचार्य: सरस्वती शि.वा.वि.मंदिर शहादा शेख मुख्तार ईस्माइल सर प्राचार्य आयडील इंग्लिश मेडीयम स्कूल शहादा ललित एस जैन सर मुख्याध्यापक नेताजी डे स्कुल बबन पावरा उपअभियंता बांधकाम विभाग शहादा साजिद पिंजारी मुख्यअधिकारी शहादा राजेंद्र पांडूरंग वसावे प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल शहादा,महेंद्र भिका मोरे,प्राचार्य वसंतराव हायस्कूल शहादा जगदीश बागुल,एम.डी.मितल गृप ऑफ अफ्रिका पंडीत कोळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मानव विकास संघ बंटी नेतलेकर विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र मानव विकास पत्रकार संघ दिलीप पाटील ताजपुरी विभागीय उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र मानव विकास पत्रकार संघ कैलास राजपूत सर शिरपूर तालुका अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ राधेशाम पावरा शिरपूर तालुका उपअध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ भाईदास पावरा शिरपूर तालुका सहसचिव भटू धनगर शिरपूर शहर उपध्यक्ष संतोष जव्हेरी शिरपूर तालुका सहप्रसिद्धी प्रमुख मानव विकस संघ रोशन झाल्टे धुळे जिल्हा अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ दिलीप पाटील कापडणे धुळे जिल्हा उपअध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ नरेंद्र रतन सूर्यवंशी धुळे जिल्हा कार्या अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ ज्ञानेश्वर पावरा धुळे जिल्हा सचिव मानव विकास पत्रकार संघ आयोजक कृष्णा कोळी अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ नंदुरबार जिल्हा,नरेश शिंदे उपाध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ नंदुरबार जिल्हा,नरेश गुरव सचिव मानव विकस पत्रकार संघ नंदुरबार जिल्हा यांच्या उपस्थित सर्व कार्यक्रम संपन्न झाला तसेच कापडणे येथील कवी.दिलीप पाटील यांनी उठ माणसा जागे हो आता ही मानव विकास संघ वर आधारीत स्वरचित कविता सर्वा समोर सादर केली.आणि अध्यक्षीय भाषण झाल्यावर आभार प्रदर्शन व्यक्त करण्यात आले सुंदर असा हा कार्यक्रम शहादा येथे थाटा माटात आयोजित करण्यात आला होता.

No comments