निधन वार्ता कै. लिलाबाई भगवान हाडपे भडगाव प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) कै. भगवान आनंदा हाडपे ...
निधन वार्ता
कै. लिलाबाई भगवान हाडपे
भडगाव प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
कै. भगवान आनंदा हाडपे यांची धर्मपत्नी ग.भा. कै. लिलाबाई भगवान हाडपे यांचे निधन दिवसांकित ११ फेब्रुवारी २०२५, मंगळवार रोजी रात्री ०८ :०५ वाजता कै. लिलाबाई भगवान हाडपे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निघून जाण्याने परिवारासोबतच संपूर्ण समाजात शोककळा पसरली आहे. त्यांचे पश्चात सुना नातवंडे असा परिवार आहे
शोकाकुल
श्री सुरेश भगवान हाडपे
श्री दीपक भगवान हाडपे
समस्त हाडपे परिवार वाघळी.
सुरेश भगवान हाडपे 108 पायलट भडगांव लोकेशन यांची आई असून जळगाव जिल्ह्यातील सर्व पायलट बंधु यांच्या दुखा मध्ये सहभागी आहेत. महाराष्ट्रातील सर्व पायलट बंधु, महाराष्ट्र रुग्णवाहिका 108 वाहन चालक संघटना संलग्न कोअर कमिटी, व तसेच जळगाव जिल्ह्यातील पायलट बंधु आणि जळगाव जिल्हा अध्यक्ष हिंमत नवल धनगर यांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली. आमच्या प्रियतमा देवीच्या आत्म्यास शांती प्राप्त होवो.

No comments