adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पिंपळगाव खुर्द (#भुसावळ) येथे नारीशक्ती महिला बचत गटाच्या "भावेश दाल मिल" चे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन...

  पिंपळगाव खुर्द (#भुसावळ) येथे नारीशक्ती महिला बचत गटाच्या "भावेश दाल मिल" चे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या ...

 पिंपळगाव खुर्द (#भुसावळ) येथे नारीशक्ती महिला बचत गटाच्या "भावेश दाल मिल" चे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन...


कार्यकारी संपादक-:- सतीश गायकवाड मुक्ताईनगर 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

पिंपळगाव खुर्द (भुसावळ) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान कक्ष पं.स.भुसावळ अंतर्गत नारीशक्ती महिला बचत गट यांचे नव्याने सुरु होणाऱ्या "भावेश दाल मिल"चे आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी स्थानीक ग्रामस्थांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.


यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह सौ.रजनी सावकारे, स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी, तालुका-जिल्हा कृषी अधिकारी महिला व नारीशक्ती महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.

No comments