आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून शहरातील महिलांसाठी छावा चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन अहिल्यानगर (दि.१६. प्रतिनिधी):- छत्रपती संभाज...
आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून शहरातील महिलांसाठी छावा चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन
अहिल्यानगर (दि.१६. प्रतिनिधी):- छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासातुन महिला भगिनींना प्रेरणा मिळावी यासाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी बहुचर्चित 'छावा' चित्रपटाचे मोफत शोज आयोजित केले आहेत.
तरी सर्व महिला भगिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्की अनुभवावा.
✅ हे शोज उदया
दि.१७ फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार कॉनप्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल येथे ( दुपारी ४:३० वाजता) आणि सिनेलाइफ थिएटर, नगर कॉलेज जवळ, जुडीओच्या वरती अहिल्यानगर येथे ( दुपारी ३:३० वाजता) असणार आहेत.
✅ मोफत तिकीट मिळवण्यासाठी
संपर्क : वैभव ढाकणे
मोबाईल : 9710132222
वेळ : सकाळी १० ते दुपारी ५ पर्यंत
✅ मोफत तिकीट मिळवण्यासाठी ठिकाण : आमदार संग्राम अरुणकाका जगताप - जनसंपर्क कार्यालय,
हॉटेल राजयोग शेजारी, स्टेशन रोड,अहिल्यानगर.

No comments