संत शिरोमणी रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आंबेडकरी समाजाच्या वतीने चोपडा शहर येथ...
संत शिरोमणी रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आंबेडकरी समाजाच्या वतीने चोपडा शहर येथे संत शिरोमणी रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली
कार्यक्रमाचे सुर्वात भारतीय बौद्ध महासभा चे तालुका अध्यक्ष बापुराव वाणे सर संतोष अहिरे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुर्वात झाली,
कार्यक्रमात लुंबिनी करनकाळे या लहान बौद्ध उपासीका ने महापुरुषांच्या नावाने घोषणा दिल्या ,
लक्ष्मण काविरे व भंते नागसेन, रवींद्र जी मोरे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,
संत रविदास महाराज यांच्या जीवनावर उत्तम चौहान सर, यांनी महिती दिली
कार्यक्रमास सदर रवींद्र वाघ, समाधान सपकाळे, पिंटू शिरसाठ, प्रविण करनकाळे,सागर तायडे, विनोद खजुरे, मुरलीधर विसावे सर, अजय विसावे जितेंद्र विसावे, सोपान मोरे, प्रभु अहिरे, मंगल चौहान,नीलेश वाघ, शुभम धेंडवाल , सागर काविरे उपस्थित होते

No comments