मोहराळा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी किरण पाटील यांची निवड भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ...
मोहराळा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी किरण पाटील यांची निवड
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड )
मोहराळे वि. का. सो ची आज दिनांक २४ रोजी संचालक मंडळ यांच्या सभेत नवीन चेअरमन म्हणून किरण गोपाळ पाटील यांची बिनविरोध चेअरमन म्हणून निवड झाली या सभेचे अध्यक्ष सहकार अधिकारी के व्ही पाटील व संस्थेचे सचिव नंदकिशोर फकीरा पाटील यांनी कामकाज पाहिले व सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने निवड करण्यात आली असून माजी चेअरमन निर्मला महाजन व्हाईस चेअरमन भगवान पाटील, विवेक वारके, भरत महाजन, गोपाळ महाजन, धीरज पाटील, सोपान पाटील, मधुकर लोहार, रामचंद्र पाटील, सलीम तडवी, योगिता पाटील व राजेंद्र महाजन उपस्थित होते.

No comments