मानव सेवा विद्यालयाचे हिंदी परीक्षेत घवघवीत यश चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड ) मानव सेवा विद्यालयाचा राष्ट्रभाष...
मानव सेवा विद्यालयाचे हिंदी परीक्षेत घवघवीत यश
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड )
मानव सेवा विद्यालयाचा राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेच्या १००% टक्के निकाल लागला..यात १७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहेत. २७ विद्यार्थ्यानी सहभाग घेतलेला होता त्यापैकी 17 विद्यार्थी विशेष प्राविण्य ६ विद्यार्थी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे शिक्षक सुनिल दाभाडे व अलका महाजन यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया ,प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर ,माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी ,बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

No comments