adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अरसलान तडवी चे नवोदय परीक्षेत यश

  अरसलान तडवी चे नवोदय परीक्षेत यश  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून...

 अरसलान तडवी चे नवोदय परीक्षेत यश 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेमध्ये भुसावळ येथील अरसलान अशफाक तडवी या विद्यार्थ्यांने नवोदय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. अरसलान अगोदर पासूनच अभ्यासात व विविध उपक्रमांत पुढे राहायचा आणि शाळेतील दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत येत असे. याअगोदर त्याने भारत सरकार शिष्यवृत्ती ही दिलेली होती.. 

विविध परिक्षेत पास होण्याची परंपरा कायम राखत तो आता नवोदय परीक्षेतही पुढे राहिला. नवोदय परीक्षेसाठी मार्गदर्शक शिक्षक म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूल भुसावळ चे दिपक सर, सिमरन मॅडम, हर्षल मॅडम आणि प्राचार्य श्री सचिन बनसोडे सर यांनी मार्गदर्शन केले होते , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच आई आयेशा अशफाक तडवी, आजोबा जरदार सरदार तडवी, वडील अशफाक जरदार तडवी, भाऊ अरहान अशफाक तडवी आदींनी परिश्रम घेतले. समाजातील विविध थरातून अरसलान चे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

No comments