मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करताच जळगाव व धुळे जिल्ह्यातील हायवे पोलीस कंट्रोल जमा,.अमृतराज सचदेव चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करताच जळगाव व धुळे जिल्ह्यातील हायवे पोलीस कंट्रोल जमा,.अमृतराज सचदेव
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करताच जळगाव व धुळे जिल्ह्यातील हायवे पोलीस कंट्रोल जमा,.अमृतराज सचदेव यांची माहिती. गेल्या एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृत सचदेव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र राज्याच्या हायवे पोलिसांचे सुप्रीमो रूपालीताई आंबुरे यांनी अक्कुलखेडे गावाजवळ ट्रक ड्रायव्हर व किल्नर ला बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा साबळे पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक देशमुख यांची तडका फडकी जळगाव पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आल्याची माहिती अमृतराज सचदेव यांनी दिलेली आहे.

No comments