adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 134 जयंतीनिमित्त चोपडा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघातून अभिवादन

  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 134 जयंतीनिमित्त चोपडा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघातून अभिवादन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...

 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 134 जयंतीनिमित्त चोपडा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघातून अभिवादन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 134 जयंतीनिमित्त चोपडा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघातून अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवर समाज बांधव तालुका अध्यक्ष सोपान मोरे, संघटक प्रमुख जितेंद्र विसावे ,कार्यकारी अधिकारी अध्यक्ष परेश चित्ते सर, संजय वाघ सर, रणजीत देशमुख, उत्तम चव्हाण सर, लक्ष्मण कावीरे,  रोहिदास विसावे सर जितेंद्र लोहार, राकेश वाघ, सोशल मीडिया प्रमुख निलेश वाघ, विजय सोनवणे, उपाध्यक्ष मंगल चव्हाण, मनोज वाघ इ. समाज बांधव उपस्थित होते

No comments