adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंगावर उकळते तेल टाकून संशयित आरोपी फरार सात वर्षीय मुलगा जखमी तोफखान्यात गुन्हा दाखल

  अंगावर उकळते तेल टाकून संशयित आरोपी फरार सात वर्षीय मुलगा जखमी तोफखान्यात गुन्हा दाखल  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 अंगावर उकळते तेल टाकून संशयित आरोपी फरार सात वर्षीय मुलगा जखमी तोफखान्यात गुन्हा दाखल 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि११):- बोल्हेगाव गांधीनगर परिसरातील मारुती मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली असून यामध्ये बापासह सात वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल टाकून जखमी केल्याची घटना घडली आहे.दिलीप हंसाराम माली व त्यांचा मुलगा हिमांशू माली हा गंभीर जखमी झाला आहे.महेश कुमार लाल सेनी (रा.बोल्हेगाव) याने मंगळवार दि.8 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी दिलीप माली यांच्या घराचा दरवाजा ठोटावून मालकाने बोलावले आहे असे सांगितले दरवाजा उघडताच महेश कुमारने आपल्या घरातून गरम करून आणलेले तेल मध्यातून त्यांच्या अंगावर फेकले या घटनेत दिलीप यांचा सात वर्षीय मुलगा जखमी झाला सदरची घटना घडल्यानंतर घटनास्थळावर वरून महेश कुमार पळून गेला.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments