adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील तमाम सकल हिंदू बांधवांच्या पुढाकाराने निषेध मुक मोर्चा

  यावल येथील तमाम सकल हिंदू बांधवांच्या पुढाकाराने निषेध मुक मोर्चा  यावल येथील आयोजित मूक मोर्चात संबोधित करताना आमदार अमोल दादा जावळे उपस...

 यावल येथील तमाम सकल हिंदू बांधवांच्या पुढाकाराने निषेध मुक मोर्चा 

यावल येथील आयोजित मूक मोर्चात संबोधित करताना आमदार अमोल दादा जावळे उपस्थित सकल हिंदू समाज यावल

भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

📌 यावल -:- जम्मू-कश्मीर येथे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप हिंदू पर्यटक- नागरिकांचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ यावल मधील तमाम सकल हिंदू बांधवांच्या पुढाकाराने निषेध मुक  मोर्चा काढण्यात आला. सर्व हिंदुत्ववादी संघटना यामध्ये सहभाग झाल्या. बोरावल गेट यावल येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सदर  मोर्चात सहभागी झालो. अखिल हिंदू मानवतेवर झालेला हा हल्ला आणि त्याचा निषेध करण्यासाठी मेन रोड यावल ते तहसीलदार कार्यालय या मार्गांवर  विशाल जनसमुदाय लोटला.  यावेळी तमाम सकल हिंदू बांधवांच्या वतीने . तहसीलदारांना निषेधार्थ निवेदन दिले. या मोर्चात सहभागी झालेल्या जागृत हिंदू बांधव   आ. अमोलजी जावळे यांच्यसह मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने मोठया संख्येने हिंदू बांधव, माताभगिनी उपस्थित होते. भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना हिंदू बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली!

No comments