adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उंटावद येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

  उंटावद येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.  भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विविध कार्यकारी सहकारी ...

 उंटावद येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. 


भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.उंटावद ग्रामपंचायत कार्यालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर उंटावद येथे महामानव भारतरत्न भारतभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वि.का सोसायटीचे चेअरमन शशिकांत (शशी आबा) गुलाबराव पाटील सरपंच छोटू भगवान भिल,दिलीप यशवंत पाटील,विवेक गणपत पाटील, डिगंबर धना सपकाळे,किशोर कडू सपकाळे,जगदीश भाऊराव पाटील,राकेश शांताराम पाटील पोलिस पाटील हर्षल राजेंद्र पाटील, दत्तात्रय ताराचंद पाटील,मेहबूब झिपरु तडवी,साहेबराव महारु पाटील,त्र्यंबक जयराम पाटील,मयूर सुभाष पाटील,आकाश रविंद्र सपकाळे,दिपक गुलाब सोनवणे, प्रविण डिगंबर सपकाळे,इश्वर रामू इंगळे,मिलिंद कमालकर आढाळे, सुर्यभान मंगा सांळुके,शुभम किशोर सपकाळे,सुर्यभान गोकुळ सपकाळे,सागर शांताराम सपकाळे इ.सह ग्रा.प.सदस्य व वि.का.सोसायटीचे सर्व संचालकांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments