निधन वार्ता राजु अन्वर तडवी (ग्रामसेवक) मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सावदा तालुका र...
निधन वार्ता
राजु अन्वर तडवी (ग्रामसेवक)
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा तालुका रावेर येथील रहिवासी ग्रामसेवक मालोद तालुका यावल येथे कार्यरत ग्रामसेवक राजु अन्वर तडवी वय ३८ वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले भाऊ आई असा परिवार आहे ग्रामसेवक राजु तडवी सामाजिक कार्यक्रमांत हिरारीने सहभागी होणारे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक मनमिळाऊ स्वभावाचे सुसंस्कृत स्वभावाचे तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित होते आपल्या उत्कृष्ट कार्य कर्तृत्वाने सुपरिचित होते त्यांच्या निधनाने समाजात पोकळी निर्माण झाली आहे ते यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी एच.एन.तडवी साहेब यांचे भाचे होते

No comments