adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आलिया अख्तर शेख कुतुबुद्दीन चे यश संपादन

आलिया अख्तर शेख कुतुबुद्दीन चे यश संपादन  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथील डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस...

आलिया अख्तर शेख कुतुबुद्दीन चे यश संपादन 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथील डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थिनी कुमारी आलिया अख्तर शेख कुतबुद्दीन या विद्यार्थिनींला नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये सायन्स विभागातून 75-83% मार्क्स मिळवून शाळेमधून दुसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली सदरील विद्यार्थिनी ही कोरपावली जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख कुतबुद्दीन यांची ती मुलगी  व यावल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मुस्तफा शेठ यांची ती नात आहे तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे

No comments