महावितरण चे शेतकरी सह नागरिकांना आवाहन पावसाळ्यात तुटलेल्या विद्युत खांब. तारांना स्पर्श करु नका रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:...
महावितरण चे शेतकरी सह नागरिकांना आवाहन पावसाळ्यात तुटलेल्या विद्युत खांब. तारांना स्पर्श करु नका
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील गावातील सर्व घरगुती मीटर धारक व शेतकरी बांधव संपुर्ण सन्माननीय वीज ग्राहकांना महावितरण मोठा वाघोदा बु शाखा तर्फे नम्रपणे आवाहनाद्वारे करण्यात येत आहे पावसाळा सुरू झाला आहे पावसाळ्यात वादळ वारा आणि पाऊसाचे दिवस सुरू होत असल्याने आपणास कुठेही गावात अथवा शेतशिवारातील परिसरात कुठेही तुटलेल्या विद्युततारा, वादळामुळे विज तारांवर पडलेली झाडे फांद्या किंवा विद्युत खांब पडलेले विद्युत वाहीनी खांब किंवा विद्युत वाहीनी तार त्यांना स्पर्श करु नका नकळत आपल्या स्पर्शाने अघटीत घटना घडू नये म्हणून तात्काळ आपल्या जवळच्या महावितरण कार्यालयात किंवा आपल्याकडे असलेल्या महावितरण कंपनीच्या लाईनमन ला संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन वजा नम्र विनंती मोठा वाघोदा बु तालुका रावेर येथील महावितरण विद्युत मंडळ शाखा कनिष्ठ अभियंता प्रसन्न साळुंखे यांनी केली आहे

No comments