adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रूपालीताई चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा :- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे..! करूणा शर्मा यांची सरकारकडे मागणी..!!

  रूपालीताई चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा :- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे..! करूणा शर्मा यांची सरका...

 रूपालीताई चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा :- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे..! करूणा शर्मा यांची सरकारकडे मागणी..!! 


संभाजी पुरीगोसावी पुणे प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रूपालीताई चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा :- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे..! करूणा शर्मा यांची सरकारकडे मागणी..!! रूपालीताई चाकणकर म्हणतात मी आत्तापर्यंत 35971 महिलांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत, मात्र त्यातील किती महिलांना तुम्ही न्याय मिळवून दिलाय? मी देखील 6-6 तक्रारी दिल्या होत्या त्या तुम्ही पोलिसांकडे ढकलतात... तुम्ही त्याबद्दल विचारपूस करत नाही की हे प्रकरण तडीसं गेलं काय? किती महिलांना न्याय मिळाला? त्यांच्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत असे म्हणत करुणा शर्मा यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा रूपाली चाकणकारांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करूणा शर्मा यांनी सरकारकडे केली आहे, करुणा शर्मा पुढे म्हणाल्या... महिलांच्या आत्महत्या वाढत आहेत विवाहित मुलगी घरात असताना तिचा नवरा तीन-तीन लग्न करत आहे, जर महिला आयोग काम करत असता, तर एकही मुलगी अशी बसली नसती तुम्हीच काहीच काम करत नाही रूपाली चाकणकर तुम्ही आता तात्काळ राजीनामा द्यावा:- कारण चांगले सामाजिक काम करणारी राजकीय महिला त्या ठिकाणी बसवा राजकीय महिला आयोगात नको आहे, ज्यांचे काम सभा घेणे नाही, तर महिलांना न्याय देणेही आहे महिलांसाठी भरपूर कायदे आहेत मात्र त्यांना न्याय मिळत नाही असे हे करूणा शर्मा म्हणाल्या आहेत, अंजली दामानिया पुढे म्हणाल्या... महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार का? वैष्णवी चा जीव वाचला नसता का ? वैष्णवीची जाव मयुरी हिने महिला आयोगाकडे तक्रार केली होती तिला मारहाण होत आहे, तिच्या सासऱ्यांनी छातीजवळ हात लावून कपडे फाडले शिवीगाळ केली याचे पुरावे फोटो व तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवलेली मी चिठ्ठी सुद्धा जोडत आहे, आमचा मेव्हुणा मोठा पोलीस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे, असे त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख आहे महिला आयोगाने यावर कारवाई का नाही केली ? याचे उत्तर हवे आहे, वेळेच्यावेळी ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवी चा सुद्धा जीव वाचला असता

No comments