यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प येथे नामांकित शाळेत विषयी बैठक भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वेगवेगळ्या तालुक्याती...
यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प येथे नामांकित शाळेत विषयी बैठक
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वेगवेगळ्या तालुक्यातील असलेले अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी विद्यार्थीनीं नामांकित शाळेत शिकत असलेले शैक्षणिक,आरोग्य,इ.असोयीसुविधा बैठक घेण्यात आला. ही बैठक काही शाळा संचालक विद्यार्थी शैक्षणिक,आरोग्य,साहित्य,असुविधा बाबत पालकांची तक्रार आणि चोकशी आणि समायोजन बाबत चर्चा.
उद्देश: आदिवासी बांधवाना शैक्षणिक धोरणाच्या संविधानिक रित्या अधिकार मिळणे
बैठकीत पालकाचे तक्रार व चर्चा
वर्षभरात वह्या पुस्तक व लिखाण शैक्षणिक साहित्य न देणे,५ वी ६ वी चा विद्यार्थ्यांना वाचन आकलन अध्यापन सुधारण नाही तसेच एकत्र हॉल मध्ये बसून शिकवणे,शाळेत नियमित सुरळीत तासिका न होणे,वार्षिक गणवेश,व इतर साहित्य न देणे,विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण देणे,विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वस्तीगृह खोली,स्वच्छालय साफसफाई नसणे,शासनाचा निकष नुसार जेवण व्यवस्थित न देणे,विद्यार्थी ना कौशल्य विकास व्यवस्थित नसणे,पालकांना पाल्याला भेटण्यासाठी व्यवस्थित कौन्सलिंग न करणे,वर्षाभरात एकही पालक मेळावा ना भरणे व त्याचे नियमाचे पालन करणे.
यावेळी उपस्थित प्रशांत माहुरे (एकात्मिक आदिवासी प्रकल्प यावल चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी),मनीषा सुलताने (शिक्षण विस्तार अधिकारी)विश्वास गायकवाड (विस्तार अधिकारी),प्रमोद बारेला उप सरपंच (आदिवासी सामाजिक कार्यकर्ता),नामा पावरा (युवा आदिवासी सामाजिक कार्यकर्ता) पालक मंडळी होते.तसेच अरुण पवार प्रकल्प अधिकारी यावल यांच्याशी संपर्क साधून बोलने झाले असता पुढील कारवाही करण्याच्या सूचना दिल्या


No comments