ललित पाटील ९२ % गुण मिळवून बी टेक परिक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण भरत कोळी यावल ता प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड रत्नापिंप्री ता.पा...
ललित पाटील ९२ % गुण मिळवून बी टेक परिक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
भरत कोळी यावल ता प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
रत्नापिंप्री ता.पारोळा येथील गुलाबराव नारायण पाटील यांचा मुलगा ललित गुलाबराव पाटील हा रायसोनी इंजीनियरिंग कॉलेज वाघोली,पुणे या शाळेतून ९२ % मिळवून बी टेक ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला ललित गुलाबराव पाटील हा माध्यमिक विद्यालय किनगाव चे चेअरमन निळकंठ रामदास पाटील व सार्वजनिक विद्यालय चिंचोली चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन.आर.पाटील यांचा नातू (मुलीचा मुलगा ) आहे ललितने बी टेक परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments