adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारत विद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा

  भारत विद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा  इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी  येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल...

 भारत विद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा 


इदू पिंजारी फैजपूर -

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

न्हावी  येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालात  छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. 

सरस्वती पूजन सौ. शोभा तळेले यांनी केले तर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक ए एस ठोसर यांनी करून पुष्पहार  अर्पण केला. कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षक  डी बी किरंगे यांनासुद्धा जन्मदिनाच्या शुभेच्छा  देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना  के आर वाघुळदे यांनी महाराजांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल,त्यांच्या न्याय निवाडा पद्धती  बद्दल माहिती सांगितली.

No comments